अक्षय कुमारचा 'खेल खेल में' सिनेमा BO वर आपटला, वाचा कमाई
Entertainment Aug 21 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
'खेल खेल में' सिनेमाची BO वरील स्थिती
अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांचा खेल खेल में सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज झाला होता. सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटल्याची सद्यस्थिती आहे.
Image credits: Social Media
Marathi
'खेल खेल में' सिनेमाची अन्य सिनेमांसोबत टक्कर
‘खेल खेल में’ सिनेमाची टक्कर ‘स्री-2’ आणि ‘वेदा’ सिनेमासोबत झाली. यामुळेच सिनेमाच्या कमाईवर परिणाम झाला. सिनेमा पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी गर्दी दिसून येत नाहीये.
Image credits: Social Media
Marathi
'खेल खेल में' सिनेमाची कमाई
‘खेल खेल में’ सिनेमाने पाचव्या दिवशी केवळ 2 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
सिनेमाची 6 व्या दिवसाची कमाई
‘खेल खेल में’ सिनेमाने 6व्या दिवशी 1.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाची एकूण कमाई 17.15 कोटी रुपये झाली आहे.
Image credits: Social Media
Marathi
सिनेमातील स्टारकास्ट
‘खेल खेल में’ सिनेमात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान, एमी वर्क आणि आदित्य सीलसारखे कलाकार झळकले आहेत.
Image credits: Social Media
Marathi
इटालियन सिनेमाचा रिमेक
खेल खेल में सिनेमा इटालियन सिनेमा ‘परफेक्ट स्ट्रेंजर्स’ चा रिमेक आहे. हा सिनेमा आधी साउथ इंडस्ट्रीमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये मोहन लाल मुख्य भूमिकेत होते.