राजकुमार राव नव्हे Stree सिनेमासाठी हा अभिनेता होता पहिली पसंत
Entertainment Aug 20 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचाा सिनेमा
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा स्री-2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे.
Image credits: instagram
Marathi
सिनेमाची कमाई
स्री-2 सिनेमाने प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या चार दिवसातच 283 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Image credits: instagram
Marathi
स्री सिनेमाचा सिक्वल
वर्ष 2018 मध्ये आलेल्या स्री सिनेमाचा स्री-2 सिक्वल आहे. यामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर झळकले आहेत.
Image credits: instagram
Marathi
पहिली पसंत नव्हता
स्री सिनेमासाठी राजकुमार राव पहिली पसंत नव्हता. निर्मात्यांकडून दुसऱ्या अभिनेत्याचा विचार केला जात होता.
Image credits: instagram
Marathi
आयुष्मानला मिळाली होती ऑफर
रिपोर्ट्सनुसार, अभिनेता आयुष्मान खुरानाला स्री सिनेमासाठी ऑफर मिळाली होती.
Image credits: Instagram
Marathi
सिनेमासाठी नकार
काही कारणास्तव आयुष्मानने स्री सिनेमासाठी नकार दिला होता. यानंतर सिनेमात राजकुमार रावला काम करण्याची संधी मिळाली.
Image credits: Instagram
Marathi
प्रेक्षकांकडून कौतुक
राजकुमार रावच्या स्री सिनेमातील भूमिकेमुळे त्याचे प्रेक्षकांनी तोंडभरुन कौतुक केले.
Image credits: Instagram
Marathi
राजकुमार रावचे आगामी सिनेमे
राजकुमार राव लवकरच ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ सिनेमात झळकणार आहे. सिनेमा 11 ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘भूल चुक माफ’ मध्ये देखील राजकुमार दिसणार आहे.