बॉलिवूडमधील सर्वाधिक उंच अभिनेत्री, Height मुळे सोडावी लागली इंडस्ट्री
Entertainment Nov 26 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
कोण आहे बॉलिवूडमधील सर्वाधिक उंच अभिनेत्री?
रिपोर्ट्सनुसार, युक्ती मुखी बॉलिवूडमधील सर्वाधिक उंच अभिनेत्री आहे. तिची उंची 6 फूट 1 इंच असल्याचे सांगितले जाते.
Image credits: Social Media
Marathi
मिस वर्ल्ड ठरली होती
युक्ता मुखीने 1994 मध्ये फेमिना मिस इंडियाचा पुरस्कार जिंकला होता. यंदा युक्ता मिस वर्ल्ड ठरली होती. ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर युक्ताने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
Image credits: Social Media
Marathi
पहिला सिनेमा
युक्ता मुखीने वर्ष 2001 मध्ये तमिळ सिनेमा Poovellam Un Vasam मध्ये कॅमिओ रोल केला होता. यानंतर 2002 मध्ये प्यास सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
Image credits: Social Media
Marathi
केवळ 5 सिनेमे केले
युक्ता मुखीने 22 वर्षांच्या करियरमध्ये केवळ 5 हिंदी सिनेमे केलेत.
Image credits: Social Media
Marathi
भोजपुरी आणि ओडिया सिनेमातही झळकली
युक्ता मुखी भोजपुरी आणि ओडिया सिनेमातही काम केले आहे.
Image credits: Social Media
Marathi
उंची ठरली करियरचे कारण
युक्ताच्या उंचीमुळे कोणीही तिला मुख्य भूमिकेत घेण्यास तयार नव्हते. याच कारणास्तव युक्ताला आपल्या करियरला गुडबाय बोलावे लागले होते.
Image credits: Social Media
Marathi
युक्ताने लग्न केले पण...
युक्ताने 2008 मध्ये न्युयॉर्कमधील व्यावसायिक प्रिंस तुलीसोबत विवाह केला होता. पण वर्ष 2014 मध्ये लग्नाचे नाते मोडले. युक्ताला एक मुलगा आहे.