Marathi

इटलीमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या Sonakshi-Iqbal चे रोमँटिक फोटो व्हायरल

Marathi

सोनाक्षी सिन्हा पती जहीर इक्बालसोबत इटलीमध्ये हनीमूनसाठी गेलीय.

Image credits: instagram
Marathi

सोनाक्षी आणि जहीरचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत.

Image credits: instagram
Marathi

दोघांचे रोमान्स करतानाचे फोटो समोर आले आहेत.

Image credits: instagram
Marathi

सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाला केवळ 5 महिने झाले आहेत.

Image credits: instagram
Marathi

हनीमूनवेळी सोनाक्षी मजा-मस्ती करत असल्याचा फोटो समोर आला आहे.

Image credits: instagram
Marathi

सोनाक्षी-इक्बालने आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची शपथही घेतली.

Image credits: instagram
Marathi

सोनाक्षी-जहीरने चाहत्यासोबत फोटोही काढले.

Image credits: instagram

बॉलिवूडमधील सर्वाधिक उंच अभिनेत्री, Height मुळे सोडावी लागली इंडस्ट्री

मेकअप न करताही सगळ्यांना मागे टाकते ही अभिनेत्री!, बस या 5 गोष्टी करते

ऐश्वर्या आणि हृतिकचा किस, त्यामुळे बच्चन कुटुंबात झाले वाद

B-Town मधील सर्वाधिक 10 महागडे गायक, पहिल्या क्रमांकावर कोण?