बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये अजय देवगण हे कायमच चर्चेत राहत असतात. मुंबईपासून परदेशापर्यंत त्यांची संपत्ती कमावून ठेवली आहे.
अजय देवगण यांच्याकडे चांगली संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं आहे. अजय यांच्याजवळ ४२७ कोटींची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अजय देवगण यांचा जुहू मुंबई येथे बंगला आहे. त्याची किंमत ६० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आले आहे.
अजय देवगण आणि पत्नी काजोल यांनी लंडनमध्ये एक घर खरेदी करून ठेवले आहे. त्या घराची किंमत ५४ कोटी रुपये आहे.
अजय देवगण याने २०१० मध्ये एक प्रायव्हेट जेट खरेदी केले होते, ते ६ सीटर असून त्याचे नाव हॉकर ८०० आहे. या जेटची किंमत ८४ कोटी रुपये आहे.
अजय देवगणजवळ कारचे कलेक्शन असून रेंज रोव्हर वोग, बीएमडब्ल्यू जेड ४, ऑडी क्यू ७ अशा अनेक लक्झरी गाड्या आहेत.
इटलीमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या Sonakshi-Iqbal चे रोमँटिक फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील सर्वाधिक उंच अभिनेत्री, Height मुळे सोडावी लागली इंडस्ट्री
मेकअप न करताही सगळ्यांना मागे टाकते ही अभिनेत्री!, बस या 5 गोष्टी करते
ऐश्वर्या आणि हृतिकचा किस, त्यामुळे बच्चन कुटुंबात झाले वाद