Marathi

करिना कपूर-सैफच्या आलिशान घराचे Inside Photos पाहिलेत का?

Marathi

सैफ आणि करिनाने घरात देवासाठी खास जागा तयार केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

करिना घरातील टेरेसवर योगाभ्यास करते.

Image credits: Social Media
Marathi

करिनाने टेरेसवर विविध रोपांचे गार्डन तयार केले आहे.

Image credits: Social Media
Marathi

या फोटोमध्ये सैफचा बेडरुम दिसतोय.

Image credits: Social Media
Marathi

सैफला पुस्तक वाचणे फार आवडत असल्याने घरात लायब्रेरीही आहे.

Image credits: Social Media
Marathi

करिना-सैफने घरात जुने फोटो लावले आहेत.

Image credits: Social Media
Marathi

घरात वुडन फ्लोरिंगसह खास इंटीरियरही केले आहे.

Image credits: Social Media

सनी देओलचा प्रसिद्ध चित्रपट, रिलीज झाल्यानंतर फक्त २ कोटी झाली कमाई

अजय देवगणची अब्जावधींची संपत्ती, लंडनमध्ये बंगला आणि जेट

इटलीमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या Sonakshi-Iqbal चे रोमँटिक फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वाधिक उंच अभिनेत्री, Height मुळे सोडावी लागली इंडस्ट्री