१५ कोटींमध्ये बनलेला चित्रपट 'ये लम्हे जुदाई के'ने केवळ ८५ लाख रुपयेच कमावले होते.
'दुल्हा मिल गया' या चित्रपटाचे बजेट २५ कोटी रुपये होते. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट फ्लॉप झाला होता. या चित्रपटाने ४.१४ कोटी रुपये कमावले होते.
'वन टू का फोर'हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. १२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ ६.६४ कोटी रुपये कमवाले होते.
'शक्ति:द पावर'या चित्रपटाचे बजट २० कोटी रुपये होते. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ८.४८ कोटी कमावले होते.
'अशोका' हा चित्रपट १२ कोटी मध्ये बनला होता. मात्र या चित्रपटाने केवळ ११.५४ कोटी रुपयांची कमाई केली होती.
१४ कोटी मध्ये बनलेल्या 'पहेली' या चित्रपटाने केवळ १२.८५ कोटी रुपये कमावले होते.
'स्वदेश'चे बजेट २० कोटींचे होते. परंतु या चित्रपटाने केवळ १६.३१ रुपये कमावले.
शाहरुख खानचा चित्रपट 'झिरो'चे बजेट २०० कोटी रुपये होते. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने १९१ कोटी रुपये कमावले होते