रुपाली गांगुली यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पुर्ण केलं आहे. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर सुरु केलं.
शिवम खजुरिया यांनी प्रेम नावाची भूमिका या मालिकेतील पूर्ण केली. त्याने बीटेकची डिग्री पूर्ण केली आहे.
काव्याचा रोल मदालसा शर्माने निभावला आहे. मिठीबाई कॉलेजमधून त्यांनी इंग्लिश लिटरेचरची डिग्री पूर्ण केली आहे.
तनसिन शेखने या मालिकेत राखी देवची भूमिका निभावली आहे. त्या खऱ्या आयुष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.
टीवी शोमधील कलाकार आध्या म्हणजेच अलिशा परवीन हीच शिक्षण मुंबईत झालंय. तिने एमएमके कॉलेजमधून बीकॉम पूर्ण केलं.
शोमध्ये अनुजची भूमिका निभावत असलेल्या गौरव खन्ना यांनी मार्केटिंग मॅनेजरचे शिक्षण पूर्ण केलं आहे.