बॉलिवूड चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सध्या धमाका सुरु आहे. यावर्षी स्त्री २ चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
देशात सर्वात जास्त नफा मिळवून देणारा हा चित्रपट आहे. यामध्ये एका १६ वर्षीय मुलीने केलेली भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली होती.
सर्वात जास्त नफा मिळवून देणाऱ्या या चित्रपटाचे नाव फिल्म सिक्रेट सुपरस्टार आहे. यामध्ये जायरा वसीम या अभिनेत्रीने काम केलं.
डायरेक्टर अद्वैत चंदन यांनी सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे प्रोड्युसर अमीर खान होते, त्यांनी यामध्ये काम केलं होत.
फिल्म सिक्रेट सुपरस्टार १५ कोटी रुपये बजेट होती. या चित्रपटाचा ९०५ कोटी रुपये बिझनेस केला आहे.
सिक्रेट सुपरस्टार चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाने pk, स्त्री २ आणि गदर २ चित्रपटांना मागे टाकले.
अभिनयात फेल, बोल्डनेस आला नाही कामी, ही हिरोईन १२ वर्षांपासून आहे फेल
घटस्फोट झाल्यानंतर बॉलिवूडमधील ७ अभिनेत्री सिंगल, १ कायम प्रसिद्धीत
ईशा गुप्तासारखी साडी घातल्यावर प्रियकर जाईल हरखून, पहा ८ डिझाईन
अभिनेता बनण्याआधी डॉक्टर होते हे 8 सेलिब्रिटी, यादीत Pushpa2 चा कलाकार