बॉलिवूडमधील आगामी सिनेमा 'डॉन 3' वर्ष 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी कियारा अडवाणीने या सिनेमासाठी घेतलेल्या फी बद्दल मीडिया रिपोर्ट्समध्ये खुलासा झाला आहे.
भारतातील पश्चिम बंगालमधील भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्यकलाकार अमरनाथ घोष याच्यावर अमेरिकेत गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती घोष याची मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने दिली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगला हॉलिवूडमधील पॉप सिंगर रिहानाने उपस्थितीत लावली होती. यावेळी रिहानाने आपला धमाकेदार परफॉर्मन्स देण्यासह भारतीयांची मनं देखील जिंकली आहेत.
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या आपल्या कामामुळे नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातील काही कार्यांमुळे चर्चेत असतात. अशातच बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट ते शबाना आजमी गरजूंना वेळोवेळी कोट्यवधी रुपयांची मदत करतात हे तुम्हाला माहितेय का?
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन आजपासून गुजरातमधील जामनगर येथे सुरू होणार आहे. यानिमित्त हॉलिवूडची पॉप सिंगर रिहाना परफॉर्म करणार आहे. पण रिहानाचे लगेच पाहुन नेटकरी हैराण झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीबद्दलची माहिती दिली आहे.
आचार संहितेचे उल्लंघन केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा पुन्हा कोर्टासमोर हजर झाल्या नाहीत. अशातच कोर्टाने जयाप्रदा यांना फरार घोषित केलेय.
बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह लवकरच डॉन 3 सिनेमात झळकणार आहे. सध्या या सिनेमाच्या बजेटची जोरदार चर्चा सुरू असून त्याचे बजेट ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल.
"चांदी जैसा रंग है तेरा" सारखी प्रसिद्ध गाणाऱ्या पंकज उधास यांनी आपल्या करियरची सुरुवात मोठ्या भावासोबत केली होती. पंकज यांनी दीर्घकाळ इंडस्ट्रीला आपली भुरळ पाडली होती.
बॉलिवूडमधील असे बहुतांश कलाकार आहेत ज्यांना सिनेमात यश मिळाले नाही. पण व्यावसायाच्या जगात त्यांना बादशाह म्हणून ओखळले जाते. त्यापैकीच एक म्हणजे बिपाशा बासू हिचा पती करण सिंग ग्रोव्हर आहे.