Entertainment

Bollywood

रणवीर सिंहच्या ‘DON 3’ सिनेमाचे बजेट ऐकून व्हाल हैराण

Image credits: instagram

DON 3 मध्ये झळकणार रणवीर सिंह

‘डॉन 3’ सिनेमाचे दिग्दर्शन फरहान खान याच्याकडून केले जात आहे. या सिनेमात रणवीर सिंह मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

Image credits: instagram

सिनेमाबद्दल हे अपडेट आलेय समोर

रणवीर सिंहच्या ‘DON 3’ सिनेमाबद्दल एक नवे अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचे बजेट किती आहे याची माहिती समोर आली आहे.

Image credits: instagram

सिनेमाचे बजेट

TOI च्या रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंहच्या ‘डॉन 3’ सिनेमाचे बजेट तब्बल 275 कोटी असून सर्वाधिक महागडा सिनेमा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Image credits: instagram

सिनेमात कियारा अडवाणी झळकणार

सिनेमात रणवीर सिंह सोबत कियारा अडवाणी झळकणार आहे. याशिवाय ‘डॉन 3’ सिनेमासाठी दोघांना फिजिकल ट्रेनिंगही देण्यात आली आहे.

Image credits: instagram

शाहरुखच्या डॉनपेक्षा 'DON 3' महागडा सिनेमा

शाहरुख खान याच्या दोन्ही ‘डॉन’ सिनेमांपेक्षा रणवीरचा ‘DON 3’  सिनेमा सर्वाधिक महागडा आहे.

Image credits: instagram

शाहरुखच्या DON 2 चे बजेट

वर्ष 20211 मध्ये आलेल्या शाहरुखच्या ‘डॉन 2’ सिनेमाचे बजेट 76 कोटी रुपये होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरवर 202.81 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Image credits: instagram

सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

‘DON 3’ सिनेमा वर्ष 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमा हिंदी भाषेसह तमिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.

Image credits: instagram