बॉलिवूडमधील असे बहुतांश कलाकार आहेत ज्यांना सिनेमात यश मिळाले नाही. पण व्यावसायाच्या जगात त्यांना बादशाह म्हणून ओखळले जाते. त्यापैकीच एक म्हणजे बिपाशा बासू हिचा पती करण सिंग ग्रोव्हर आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या अफेरच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच आता एका व्यक्तीने या दोघांच्या अफेअरचे सत्य सांगितले आहे.
Maharashtra Bhushan Puraskar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.
‘शैतान’ सिनेमाची पहिली झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून ट्रेलरची वाट पाहिली जात होती. आज सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येणार आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. कोहली परिवारात गोंडस बाळाने जन्म घेतल्याची खुशखबर या कपलने नुकतीच सोशल मीडियावर दिली आहे.
कार्तिक आर्यन स्टारर भूल भुलैया 3 सिनेमाची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच कार्तिकने सिनेमातील मुख्य भुमिकेतील अभिनेत्रीचा खुलासा केला आहे. या संदर्भातील एक पोस्ट कार्तिकने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील बड्या कलाकारांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.
सोशल मीडियावर कलाकारांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दीर्घकाळापासून सुरू आहेत. अशातच विद्या बालनचे नाव वापरून फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंह दुबईतील प्रो-रेसलिंग चॅम्पियनशिपच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. येत्या 24 फेब्रुवारीला पाकिस्तानातील रेसलर मोहम्मद सईद याच्यासोबत त्याचा रेसलिंगचा सामना होणार आहे.
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या अभिनयासह फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. श्वेता तिवारीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आता चर्चा अशी सुरूयं की, श्वेताला नवा पार्टनर मिळाला आहे.