Marathi

Bollywood

‘DON 3’ सिनेमासाठी कियारा अडवाणीने घेतलीय एवढी फी, ऐकून व्हाल हैराण

Marathi

'डॉन 3' सिनेमा चर्चेत

'डॉन 3' सिनेमाची प्रेक्षकांकडून आवर्जून प्रतीक्षा केली जात आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि कियारा अडवाणी झळकणार आहे.

Image credits: instagram
Marathi

'डॉन 3' सिनेमासाठी कियाराने घेतली एवढी फी

'डॉन 3' सिनेमात कियारा अडवाणीच्या फी बद्दल चर्चा केली जात आहे. अशातच अभिनेत्रीने सिनेमासाठी मोठी फी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

Image credits: Social Media
Marathi

अभिनेत्रीने घेतली एवढी फी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणीने 'डॉन 3' सिनेमासाठी तिच्या आतापर्यंतच्या करियरमधील सर्वाधिक मोठी फी घेतली आहे.

Image credits: Social Media
Marathi

कियाराने घेतली 13 कोटी रुपयांची फी

सिनेमासंदर्भातील सूत्रांनी दावा केलाय, 'डॉन 3' सिनेमासाठी 13 कोटी रुपयांची फी घेतली आहे.

Image credits: Social Media
Marathi

'वॉर 2' सिनेमापेक्षा 50 टक्के अधिक फी

कियाराने 'वॉर 2' सिनेमासाठी घेतलेल्या फी च्या 50 टक्के अधिक फी 'डॉन 3' सिनेमासाठी घेतली आहे.

Image credits: Social Media
Marathi

वर्ष 2025 मध्ये प्रदर्शित होणार सिनेमा

'डॉन 3' सिनेमामध्ये कियारा अडवाणी झळकणार असण्याची घोषणा फेब्रुवारी, 2023 रोजी करण्यात आली होती. सिनेमा वर्ष 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

वर्ष 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता पहिला भाग

सिनेमा 'डॉन' चा पहिला भाग वर्ष 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अमिताभ बच्चन, जीनत अमान यांनी भुमिका साकारली होती. वर्ष 2006 मध्ये 'डॉन 2' सिनेमा आला होता.

Image credits: Social Media

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींकडून गरजूंना केली जाते कोट्यवधींची मदत

रणवीर सिंहच्या DON 3 सिनेमाचे बजेट ऐकून व्हाल हैराण

5 सिनेमे, 3 लग्न आणि 225 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हा TV अभिनेता

शाहरुख-प्रियंका चोप्राचे खरंच अफेअर होते? या व्यक्तीने सांगितले सत्य