5 सिनेमे, 3 लग्न आणि 25 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हा TV अभिनेता
Entertainment Feb 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
वर्ष 2008 मध्ये करियरला केली सुरुवात
करण सिंह ग्रोव्हरने आपल्या करियरची सुरुवात वर्ष 2008 पासून केली होती. 'भ्रम' या सिनेमातून तो पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला होता.
Image credits: social media
Marathi
वर्ष 2015 मध्ये बिपाशा बासूसोबत केला सिनेमा
करण सिंहने वर्ष 2015 मध्ये बिपाशा बासू सोबत 'अलोन' सिनेमात काम केले होते. येथूनच बिपाशा आणि करण यांचे रिलेशनशिप सुरू झाले होते.
Image credits: Instagram
Marathi
पाच सिनेमांपैकी एकही हिट ठरला नाही
वर्ष 2024 मध्ये प्रदर्शित झालेला 'फायटर' सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भुमिकेत होते. या सिनेमात करण सिंह ग्रोव्हरनेही मुख्य भुमिका साकारली होती.
Image credits: social media
Marathi
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता
करण सिंह ग्रोव्हरला भले सिनेमांमध्ये यश मिळत नसेल पण तो टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आहे.
Image credits: social media
Marathi
टेलिव्हिजनवरील मालिका
जून 2019 मध्ये करण सिंह ग्रोव्हरने सहा वर्षांनंतर “कसौटी जिंदगी की” मध्ये मिस्टर ऋषभ बजाजच्या रुपात टेलिव्हिजनवर कमबॅक केले होते.
Image credits: social media
Marathi
करणची लाइफस्टाइल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणकडे 225 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Image credits: social media
Marathi
करण आणि बिपाशा बासूचा विवाह
करण सिंह ग्रोव्हरने वर्ष 2016 मध्ये बिपाशा बासूसोबत विवाह केला. या कपलला एक मुलगी आहे. याआधी करणने दोन विवाह केले होते.
Image credits: Instagram
Marathi
करणचे तीन विवाह
करणने 2008 मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केल्यानंतर 10 महिन्यानंतर घटस्फोट घेतला. एप्रिल 2012 मध्ये जेनिफर विंगेटसोबत लग्न केले, पण 2014 मध्ये दोघांचा विवाह मोडला गेला.