Ranbir Kapoor News : रणबीर कपूर अभिनयापासून ब्रेक घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. काय आहे यामागील नेमके कारण ?
Durga Puja 2023 : मुंबईमध्ये दुर्गोत्सव मंडळातील सिंदूर खेला उत्सवासाठी बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींनी सुंदर-सुंदर लुक कॅरी करून हजेरी लावली होती.
Jhimma 2 Teaser Out : बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या ‘झिम्मा’ सिनेमाचा सीक्वेल ‘झिम्मा 2’ सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय? याचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Malaika Arora Birthday : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने वयाची पन्नाशी गाठली आहे. पण तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे खरेच कठीण आहे.
Shilpa Shetty Raj Kundra : राज कुंद्राने केलेल्या ट्वीटमुळे त्याचे शिल्पा शेट्टीसोबतचे नाते संपुष्टात आले आहे का? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
Alaya Furniturewala Workout Challenge अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला हिने 21 Days Workout Challenge स्वीकारत टोंड फिगर कमावली आहे.
Trisha Krishnan : लिओ सिनेमातील अभिनेत्री तृषा कृष्णनची एकूण संपत्ती किती आहे माहितीये का?
BIGG BOSS 17 : बिग बॉस 17मधील स्पर्धकांची शैक्षणिक पात्रता माहिती आहे का? जाणून घ्या…
Prabhas Marriage Date : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार लवकर विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती त्याच्या काकीने दिली आहे.
Hema Malini 75th Birthday : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपला 75वा वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.