वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग असलेले श्री घृष्णेश्वर मंदिरात अभिनेत्री रविना टंडन पाठोपाठ गोविंदानेही दर्शन घेतले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदा चर्चेत आला आहे.
विक्रांत विरोधात तिला मदत करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अभिराम होता. वचन दिल्या प्रमाणे एजेने लीलाची मदत केली आहे. मात्र लीलाने देखील मदत मागताना वाचन दिलं होत ते आता लीला पूर्ण करणार का ? जाणून घ्या आजच्या एपिसोडमध्ये.
अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असून दोघांनीही साखरपुड्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.
रात्रीस खेळ चाले मालिकेतील अपूर्वा नेमळेकरची शेवंताची भूमिक फार गाजली. आजही अपूर्वाला बहुतांशजण शेवतांच्या भूमिकेमुळेच ओखळतात.
Sibiling Day 2024 : बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांच्या भावाबहिणीच्या जोडीची नेहमीच चर्चा केली जाते. पण काही कलाकारांच्या भावा-बहिणीच्या नात्याबद्दल फार कमी जणांना माहितेय. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा शुभ दिन मानला जातो. साडेतीन मुहूतापैकी एक असलेल्या शुभदिवशी सई ताम्हणकरने आलिशान गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ कंपनीची नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे.
बिग बॉस ओटीटी ३ पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वायकुळ लवकरच मोठी ताई होणार असून मायराच्या आईने दिलीय गोड बातमी. याबाबद्दलचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.
यंदाच्या चैत्र्य नवरात्रीमध्ये घाला अमृता खानविलकर सारख्या साड्या, तुमचा लुक नक्कीच उठून दिसेल आणि देवी देखील प्रसन्न होईल.तिच्या साड्यांचे कलेक्शनही खास आहे. त्यामुळे तुम्ही देखील तिच्या सारख्या साड्या यंदाच्या चैत्र्य नवरात्रीत घालू शकतात.
रेव्ह पार्टीसाठी सापांचे विष पुरवल्याप्रकरणात एल्विश यादवसह आठ जणांच्या विरोधात नोएडा पोलिसांनी 1200 पानांची चार्जशीट दाखल केले आहे. याशिवाय चार्जशीटमधून काही धक्कादायक खुलासेही झाले आहेत.