मोहनलाल यांच्या साउथ सिनेमात शनाया कपूर झळकणार आहे.
जॉनी लीवर यांची लेक जेमी लीवर साउथ सिनेमा 'आ ओकाटी अदाकु' मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
बॉबी देओल तमिळ सिनेमा 'कंगुवा' मधून साउथ सिनेमात पदार्पण करणार आहे.
जान्हवी कपूर ज्यूनिअर एनटीआर यांचा सिनेमा 'देवरा' मध्ये झळकणार आहे.
अक्षय कुमार लवकरच तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनेता 'कनप्पा' सिनेमात दिसून येणार आहे.
सैफ अली खान लवकरच 'देवरा' सिनेमात दिसणार आहे.
इमरान हाश्मी 'ओजी गँगस्टर' सिनेमातून साउथ सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.
दिशा पाटनी तमिळ सिनेमा 'कंगुवा' मध्ये झळकणार आहे.
या अभिनेत्रींचे खुलले OTT मुळे नशीब, ही अभिनेत्री पहिल्या क्रमांकावर
कोट्यावधींची मालकीण आहे शाहरुखची लेक, नेटवर्थ ऐकून व्हाल हैराण
या दिवसापासून सुरु होणार अनंत - राधिकाच्या लग्नाचा शाही सोहळा
TMKOC च्या सेट वर असं काय घडलं ? जेठालाल वर एकाने फेकली खुर्ची