Marathi

Top TV Actress झालीय कास्टिंग काउचची शिकार, अशी मागणी ऐकून व्हाल हैराण

Marathi

टीव्हीवरील टॉप अभिनेत्री जूही परमारने Bigg Boss 5 ची विजेती ठरली होती.

Image credits: our own
Marathi

टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध

‘कुमकुम-एक प्यारा सा बंधन’ मध्ये जूही परमारच्या भूमिकेला सर्वांनी पसंत केले होते.

Image credits: our own
Marathi

वेब सीरिजमध्ये झळकणार

टीव्ही मालिकानंतर आता जूही परमार वेब सीरिज 'ये मेरी फॅमिली' मधून झळकणार आहे. यामध्ये जुही आईची भूमिका साकारणार आहे.

Image credits: our own
Marathi

कास्टिंग काउचवर बोलली जूही परमार

जूही परमारने नुकत्याच आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. यामध्ये अभिनेत्रीने तिने वयाच्या 17 व्या वर्षी कास्टिंग काउचचा सामना केल्याचे म्हटलेय. 

Image credits: our own
Marathi

बिकनीमध्ये कॅमेऱ्यासमोर उभी राहण्याची मागणी

जूही परमारने Hauterrfly यांना सांगितले की, एका मोठ्या चॅनलने तिला बिकनी घालून कॅमेरासमोर उभे राहण्यास सांगितले होते.

Image credits: our own
Marathi

मागणी ऐकल्यानंतर अशी होती प्रतिक्रिया

चॅनल हेडने अशी विचित्र मागणी केल्यानंतर जूहीला धक्का बसला होता. बिकनीमध्ये कॅमेऱ्यासमोर उभे राहण्यास तिने नकार दिला होता.

Image credits: our own
Marathi

इंडस्ट्रीमधून बाहेर फेकण्याची धमकी

चॅनलच्या हेडने अभिनेत्री जूही परमारला कॉम्प्रोमाइज केले नाही तर इंडस्ट्रीमधून बाहेर फेकण्याची धकमी देखील दिली होती.

Image credits: our own
Marathi

जूही परमारने नाकारली ऑफर

जूही परमारने कमी वयातच दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर दिले होते. याशिवाय माझ्या अटींच्या विरोधात काहीही करणार नाही असेही स्पष्टपणे सांगितले होते.

Image credits: our own
Marathi

जूही परमारने बनवली स्वत:ची ओखळ

या प्रकारानंतर दोन वर्षांनी आपल्या कारने जाताना जूहीने चॅनल हेडने म्हटले की, मी माझ्या पायावर खंबीरपणे उभी राहिली आहे.

Image credits: our own

किंग खानसारखा तुम्हालाही होऊ शकतो हिट स्ट्रोकचा त्रास, कसा कराल बचाव?

बॉलिवूड नव्हे साउथ सिनेमात हे कलाकार आजमावणार आपले नशीब, पाहा लिस्ट

या अभिनेत्रींचे खुलले OTT मुळे नशीब, ही अभिनेत्री पहिल्या क्रमांकावर

कोट्यावधींची मालकीण आहे शाहरुखची लेक, नेटवर्थ ऐकून व्हाल हैराण