iPhone 17 सिरीज 9 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. याचे बेसिक मॉडेल, एअर, प्रो आणि प्रो मॅक्स यांच्या किमती आणि नवीन चिप, कॅमेरा, डिस्प्ले सारख्या फीचर्सबद्दल माहिती जाणून घ्या.
MHADA Lottery 2025: म्हाडा नाशिकने ४७८ EWS घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. ₹१८.५० लाखांपासून सुरू होणारी ही घरे गंगापूर, देवळाली, पाथर्डीसह विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. ४ सप्टेंबर २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
PSI Bharti 2025 Maharashtra Latest Update: राज्य सरकारने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी २५% पदांवर खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे 5 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना अधिकारी होण्याची संधी मिळणारय.
Ladki Bahin Yojana 2025 Latest News: लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नाही. सणासुदीच्या काळात हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
Majhi Ladki Bahin Yojana August-September 2025 Update: अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत. लाखो महिलांना हे हप्ते मिळणारच नाहीत कारण त्यांनी निकषांचे उल्लंघन करून अर्ज भरले आहेत आणि त्यांची पडताळणी सुरू आहे.
Jio च्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त ३४९ रुपयांच्या सेलिब्रेशन प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५G डेटा, JioHotstar, Zomato Gold आणि ३००० रुपयांचे व्हाउचर मिळत आहेत. ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान फ्री डेटा ऑफरही आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना मुंबई बँक 0% व्याजदराने उद्योगासाठी कर्ज देणार आहे. एक लाख रुपयांपर्यंतचे हे कर्ज 5 ते 10 महिलांच्या गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाईल.
जगातील अनेक महान व्यक्तींना त्यांच्या गुरुंनी घडवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांचे आयुष्य सत्करणी लागले आहे. तुमच्या गुरुंना या शुभेच्छा पाठवा. तुमच्या मनातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
मुंबई - आज सोन्याच्या दरात थोडी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत होते. आज २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये किती दर आहेत ते जाणून घ्या.
जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्व वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विम्यावर जीएसटी न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या १८% कर आकारला जातो. नवीन बदलामुळे लोकांचे पैसे वाचतील.
Utility News