SSC Board Exam Result 2025 Update : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून आता निकालाची वाट पाहिली जात आहे. अशातच निकाल कुठे आणि कसा पहायचा हे जाणून घेऊया. याशिवाय निकालाची तारीख काय असू शकते हे देखील पहा.
TCS हा टाटा समूहाचा भाग असून भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी आहे. लाँग टर्म गुंतवणूक, नियमित लाभांश आणि कमी जोखमीसाठी TCS शेअर एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र, IT क्षेत्रातील आव्हानं आणि जागतिक मागणीतील घट यांचा विचार करणे आवश्यक आहे.
Aadhar Card New App : आता आधार कार्डचे व्हेरिफिकेशन युपीआय पेमेंटसारखे सोपे होणार आहे. कारण नवा आधार अॅप लाँच झाला असून येथे QR कोड व्हेरिफकेशनचीही सुविधा दिली आहे.
2024 मधील जगातील टॉप 10 विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या. MIT, इम्पीरियल कॉलेज लंडन, ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड यांसारख्या प्रमुख विद्यापीठांचा समावेश.
भारतातील टॉप 10 विद्यापीठे शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. IISc बंगळूरु, IIT मुंबई, JNU दिल्ली यांसारख्या संस्था जागतिक स्तरावर उच्च शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र बनले आहेत.
ETT लिमिटेडला हाँगकाँगस्थित कंपनीकडून ₹60 कोटींचा ऑर्डर मिळाल्याने शेअर बाजारात चर्चा. ₹14 मध्ये उपलब्ध असलेला हा शेअर मल्टीबॅगर रिटर्न देण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
Aadhar New App: UIDAI ने नवीन आधार ॲप लाँच केले आहे, ज्यामुळे आधार कार्ड वापरणे अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे. फेस आयडी आणि क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे वेरिफिकेशन प्रक्रिया सुलभ होईल.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे लॅपटॉप गरम होतो आणि धोके वाढतात. नियमित स्वच्छता, योग्य वापर आणि ओरिजनल चार्जर वापरून तुम्ही तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता.
गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त आहात? ह्या 7 सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या गॅसची बचत करू शकता आणि सिलिंडर 40 दिवस जास्त चालू शकता. मंद आचेवर स्वयंपाक करणे, झाकण वापरणे आणि प्रेशर कुकरचा वापर करणे यांसारख्या उपायांचा अवलंब करा.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ झाली आहे, परंतु सर्वसामान्यांवर याचा परिणाम होणार नाही. नवीन दरानुसार, पेट्रोलवर 21.90 रुपये तर डिझेलवर 17.80 रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क असेल.
Utility News