TCS Share: कंपनीचा शेअर विकत घ्यावा की नाही?
Marathi

TCS Share: कंपनीचा शेअर विकत घ्यावा की नाही?

कंपनीचा परिचय
Marathi

कंपनीचा परिचय

  • TCS ही टाटा ग्रुपची कंपनी असून, ही भारतातील सर्वात मोठी IT सेवा देणारी कंपनी आहे.
  • स्थापन: 1968
  • मुख्यालय: मुंबई
Image credits: social media
TCS शेअरची वैशिष्ट्ये
Marathi

TCS शेअरची वैशिष्ट्ये

  • NSE आणि BSE वर लिस्टेड (Ticker: TCS)
  • TCS हा Blue Chip Stock मानला जातो
  • TCS मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे स्थिर, विश्वासार्ह आणि लाँग टर्म ग्रोथचा पर्याय
Image credits: social media
TCS शेअरचे फायदे
Marathi

TCS शेअरचे फायदे

  • विश्वासार्ह ब्रँड – टाटा ग्रुपचा भाग
  • नियमित डिव्हिडेंड – गुंतवणूकदारांना लाभांश मिळवण्याचा चांगला इतिहास
  • कमीतकमी जोखीम – स्थिर व्यवसाय, मोठे क्लायंट बेस
Image credits: social media
Marathi

का घ्यावा?

  • टाटा ग्रुपचा ब्रँड: – टाटा समूहाची पारदर्शकता व गुंतवणूकदारांप्रती जबाबदारी कायम ठेवते.
  • संपत्ती निर्माण करणारा शेअर: – गेल्या १०-१५ वर्षांत TCS ने गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे.
Image credits: social media
Marathi

कधी विचार करावा?

  • जर तुम्ही Long-Term Investor असाल (3+ वर्षे)
  • तुमचा उद्देश Stable Growth + डिव्हिडेंड असेल
  • तुम्ही पोर्टफोलिओत एक "सेफ आणि मजबूत" स्टॉक ठेवू इच्छित असाल
Image credits: social media
Marathi

कधी थांबावं?

  • जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल
  • तुम्हाला हाय रिस्क – हाय रिवॉर्ड शेअर्सची सवय असेल
  • कंपनीचा शेअर सध्या खूप जास्त प्राईसवर असेल आणि तुम्ही correction ची वाट पाहत असाल
Image credits: social media

उन्हाळ्यात लॅपटॉप स्फोट टाळायचाय?, या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा!

₹50 ने वाढ झाली तर काय, गॅस बचतीच्या 7 ट्रिक्सने 40 दिवस टिकेल सिलिंडर

सरकारच्या या निर्णयामुळे Petrol-Diesel महागणार?, सध्याचे दर जाणून घ्या

टॅरिफच्या वादळातही हे 5 शेअर्स पाय रोवून उभे