MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • नवे Aadhar App लाँच, आता चेहऱ्यावरुन होणार व्हेरिफिकेशन, जाणून घ्या सविस्तर

नवे Aadhar App लाँच, आता चेहऱ्यावरुन होणार व्हेरिफिकेशन, जाणून घ्या सविस्तर

Aadhar Card New App : आता आधार कार्डचे व्हेरिफिकेशन युपीआय पेमेंटसारखे सोपे होणार आहे. कारण नवा आधार अ‍ॅप लाँच झाला असून येथे QR कोड व्हेरिफकेशनचीही सुविधा दिली आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 11 2025, 11:17 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
आधार कार्ड व्हेरिफिकेशन
Image Credit : Facebook

आधार कार्ड व्हेरिफिकेशन

आता आधार कार्डचे व्हेरिफिकेशन करणे सोपे हाणार आहे. कारण व्हेरिफिकेशनवेळी फेस आयडीसह क्यूआर कोड (QR Code) व्हेरिफिकेशन देखील करता येणार आहे. यामुळे यापूर्वीपेक्षा आताची आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे.

26
आधार कार्डसाठी नवे अ‍ॅप
Image Credit : Twitter

आधार कार्डसाठी नवे अ‍ॅप

आधार कार्ड सोबत घेऊन जाणे किंवा त्याची झेरॉक्स देण्याची आता गरज भासणार नाही. सरकारने एक नवे आधार मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. यासाठी ओळख व्हेरिफिकेशनसाठी केवळ मोबाइलची आवश्यकता आहे. हे अ‍ॅप केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लाँच केले आहे.

Related Articles

Related image1
Aadhar App ने तुमचं आधार ऑथेंटिकेशन होईल खूप सोपं, आधार मोबाईल ॲपचा घ्या जबरदस्त फायदा!
Related image2
भारतातील टॉप 10 सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या
36
असे करा व्हेरिफिकेशन
Image Credit : Social Media

असे करा व्हेरिफिकेशन

ज्या प्रकारे दुकानात किंवा पेमेंट काउंटर्सवर युपीआय क्यूआर कोड लावलेले असतात त्याप्रमाणे आता पॉइंट्स ऑफ ऑथेंटिकेशनवर आधार व्हेरिफिकेशन क्यूआर कोड दिसणार आहेत. यामुळे नवे आधार अ‍ॅप सुरू करत क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. यानंतर लगेच फेस व्हेरिफिकेशनसह ओखळ पडताळणी देखील होणार आहे. यामध्ये तुमची माहिती थेट मोबाइलच्या माध्यमातून शेअर केली जाणार आहे.

46
व्हेरिफिकेशन होणार सोपे
Image Credit : social media

व्हेरिफिकेशन होणार सोपे

नव्या आधार अ‍ॅपमध्ये फेस आयडी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर करण्यात आला आहे. यामुळे ओखळ पडताळणी करणे अधिक सोपे होणार आहे. आता नागरिकाला केवळ क्यूआर कोड स्कॅन करुन किंवा अ‍ॅपच्या मदतीने आधार व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. यामध्ये तुमच्या परवानगीनंतरच माहिती शेअर होणार आहे. जेणेकरुन गरिकाच्या खासगी माहितीची सुरक्षितता राखली जाईल.

56
युपीआय पेमेंटप्रमाणे व्हेरिफिकेशन सोपे
Image Credit : Twitter

युपीआय पेमेंटप्रमाणे व्हेरिफिकेशन सोपे

अश्विनी वैष्णव यांनी माहिती देत सांगितले की, अ‍ॅप युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियसह मिळून तयार करण्यात आले आहे. यामुळे युपीआय पेमेंटप्रमाणे अ‍ॅपमध्ये व्हेरिफिकेशन करणे सोपे होणार आहे.

66
कशासाठी वापर करू शकता?
Image Credit : Freepik

कशासाठी वापर करू शकता?

या अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना हॉटेलमध्ये चेक इन, प्रवास किंवा शॉपिंगवेळी फिजिकल आधार कार्ड दाखवले नाही तरीही चालणार आहे. सध्या हे अ‍ॅप बीटा व्हर्जनमध्ये असून टेस्टिंगसाठी उपलब्ध आहे. हे अ‍ॅप पूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि युजरच्या नियंत्रणाखाली असणार आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Real Estate: एकाच महिन्यात 20 लाखांचा फायदा, पुण्यात रिअल इस्टेटचे भाव का वाढले?
Recommended image2
घर किंवा जमीन विकायचीय? मग 'या' ५ कागदपत्रांशिवाय तुमची डाळ शिजणार नाही; पहा काय आहेत नवे नियम
Recommended image3
Reliance Jio Plan: जिओकडून मिळवा 450 रूपयांमध्ये रोज 2GB डेटा आणि OTT चे फायदे
Recommended image4
Chicken Leg Pieces : चिकनमध्ये लेग पीसचाच हट्ट का धरला जातो?, हे आहे त्यामागचं सीक्रेट!
Recommended image5
Divorce Month : कोणत्या महिन्यात होतात सर्वात जास्त घटस्फोट; जाणून घ्या, ही आहेत महत्त्वाची कारणे
Related Stories
Recommended image1
Aadhar App ने तुमचं आधार ऑथेंटिकेशन होईल खूप सोपं, आधार मोबाईल ॲपचा घ्या जबरदस्त फायदा!
Recommended image2
भारतातील टॉप 10 सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved