उष्णतेच्या वाढीमुळे लॅपटॉपमध्ये जास्त गरम होण्याची समस्या वाढते.
चुका टाळा, सुरक्षित राहा!
खराब कूलिंग फॅन
पोर्टमध्ये धूळ जमा होणे
लॅपटॉपवर अयोग्य पद्धतीने वापरणे
पोर्टमध्ये धूळ जमा होऊ नये याची काळजी घ्या
सर्व्हिस सेंटरमध्ये नियमित साफसफाई करा
उष्णता बाहेर पडण्यास मदत होते!
लॅपटॉप मांडीवर किंवा बेडवर ठेवून वापरू नका
नेहमी टेबल किंवा कठोर पृष्ठभागावर वापरा
व्हेंट्स ब्लॉक होण्यापासून वाचवा!
नेहमी ब्रँडेड चार्जर वापरा
खराब चार्जरमुळे ओव्हरहीटिंगचा धोका वाढतो
सुरक्षित चार्जिंग म्हणजे सुरक्षित डिव्हाइस!
नियमित साफसफाई करा
योग्य पद्धतीने वापरा
ओरिजनल चार्जरच वापरा
तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवा, उन्हाळ्यातही थंड ठेवा!