2024 मध्ये जगातील टॉप 10 विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या
Marathi

2024 मध्ये जगातील टॉप 10 विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या

1. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)
Marathi

1. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)

केंब्रिज, मॅसाच्युसेट्स, USA

सलग १३ वर्षे QS जागतिक क्रमवारीत प्रथम 

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान क्षेत्रांतील संशोधन

Acceptance Rate ७.३% कठीण प्रवेश.

विद्यार्थी संख्या: २८,२३२

Image credits: gemini
2. इंपिरियल कॉलेज लंडन, लंडन, युनायटेड किंगडम
Marathi

2. इंपिरियल कॉलेज लंडन, लंडन, युनायटेड किंगडम

QS क्रमवारीत २, THE क्रमवारीत ९ वा क्रमांक

विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसाय अभ्यासक्रमांवर लक्ष

विद्यार्थ्यांचे ९५% ३ महिन्यांत नोकरी

निवड दर: १५%

Image credits: gemini
3. ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड, युनायटेड किंगडम
Marathi

3. ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड, युनायटेड किंगडम

THE जागतिक क्रमवारीत सलग ८ वर्षे प्रथम.

जगातील एक प्राचीन, प्रतिष्ठित विद्यापीठ, सर्व क्षेत्रांतील शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध.

संशोधन गुणवत्ता (99.6), अध्यापन (96.8) उच्च गुण

Image credits: gemini
Marathi

4. हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज, मॅसाच्युसेट्स, USA

QS मध्ये ३रा व THE मध्ये ४था क्रमांक.

कायदा, व्यवसाय, सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध.

निवड दर: सुमारे ५% – अत्यंत निवडक प्रवेशप्रक्रिया.

Image credits: gemini
Marathi

5. केंब्रिज विद्यापीठ, केंब्रिज, युनायटेड किंगडम

QS, THE दोन्ही क्रमवारीत ५ वा क्रमांक.

ऐतिहासिक महत्त्व, संशोधन व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध

STEM (Science, Technology, Engineering, Math) मानवशास्त्र क्षेत्रांत बलस्थान

Image credits: gemini
Marathi

6. स्टॅनफोर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया, USA

QS आणि THE दोन्ही मध्ये सहावा क्रमांक.

अत्याधुनिक संशोधनासाठी प्रसिद्ध, सिलिकॉन व्हॅलीच्या सान्निध्यात.

संशोधन गुणवत्ता (100) आणि अध्यापन (97.5) मध्ये सर्वोच्च गुण.

Image credits: gemini
Marathi

7. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Caltech)

स्थान: पासाडेना, कॅलिफोर्निया, USA

THE क्रमवारीत ७वे आणि QS मध्ये १०वे स्थान.

विज्ञान व अभियांत्रिकी शिक्षणावर केंद्रित, लहान विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांशी घनिष्ठ संवाद.

Image credits: gemini
Marathi

8. ETH झ्युरिच (स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)

स्थान: झ्युरिच, स्वित्झर्लंड

ठळक वैशिष्ट्ये:

THE मध्ये ११वा आणि QS मध्ये ७वा क्रमांक.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध, संशोधनावर विशेष भर.

Image credits: gemini
Marathi

9. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS)

स्थान: सिंगापूर

ठळक वैशिष्ट्ये:

QS क्रमवारीत ८वा आणि THE मध्ये १७वा क्रमांक.

विविध विषयांतील अभ्यासक्रम व जागतिक भागीदारीत उल्लेखनीय.

Image credits: gemini
Marathi

10. येल विद्यापीठ

स्थान: न्यू हेवन, कनेक्टिकट, USA

ठळक वैशिष्ट्ये:

THE क्रमवारीत १०वा क्रमांक.

कायदा व लिबरल आर्ट्स कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध, संशोधनावर भर.

Image credits: gemini

नैसर्गिक सौंदर्य&सांस्कृतिक वारसा, युक्रेनमधील प्रसिद्ध १० पर्यटन स्थळे

अमेरिकेतील टॉप 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे, विविधतेचा घ्या अनुभव

जगभरातील 10 सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे, तुम्ही एकदा नक्की भेट द्या!

जगातील टॉप 10 सर्वात जुनी शहरे, जाणून घ्या त्यांचा रहस्यमय इतिहास!