ICC पुरुष T20 विश्वचषक 2026

ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान होणार आहे. सामने मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद तसेच श्रीलंकेतील प्रमुख मैदानांवर खेळवले जातील. यावेळी 20 संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये ग्रुप स्टेज, सुपर 8, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा समावेश आहे. सध्याचा विजेता भारताचा 7 फेब्रुवारीला मुंबईत USA विरुद्ध पहिला सामना झाला. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे होईल.

View More
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited)