फुटबॉलचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर, हा आपला शेवटचा वर्ल्ड कप असल्याचं सांगणाऱ्या रोनाल्डोला मैदानातच रडू कोसळलं. त्याच्या २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील वर्ल्ड कप प्रवासाचा हा एक भावनिक शेवट ठरला.
मुंबई - कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनने संपूर्ण जगाच्या रोजगार व्यवस्थेला जोरदार धक्का दिला आहे. जगभरातील संशोधक आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या अहवालानुसार, २०२६ सालापर्यंत काही पारंपरिक नोकर्या पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबई : जीवनावर अंकशास्त्राचा मोठा प्रभाव असतो. ज्या तारखेला जन्म घेतो, त्या आधारे आपले व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील प्रवास कसा असेल हे समजून घेता येते. आज आपण बघणार आहोत की कोणत्याही महिन्याच्या 1 तारखेला जन्मलेल्यांचे भविष्य आणि स्वभाव कसा असतो?
लोकशाहीत सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून संयमित, सुसंस्कृत आणि जबाबदारीच्या भाषेची अपेक्षा असते. बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य या सगळ्याच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांच्या विरोधात जनमानसात असंतोष पसरला आहे.
Freelancer Career Option : सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये आपल्या स्वत:ची वेगळी ओखळ निर्माण करण्यासाठी बहुतांशजण धडपड करत असतात. अशातच वर्ष 2025 मध्ये फ्रीलान्स वर्कसाठी कोणते करियर ऑप्शन आहेत हे जाणून घेऊया.
Cloths Dry in Winter : थंडीच्या दिवसात ऊन फारसे नसते. त्यामुळे कपडे लवकर वाळले जात नाही. अशातच थंडीत कपडे लवकर वाळण्यासाठी काय करावे याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया.
तूप काढण्याची ही प्रक्रिया खूप सोपी आणि कमी मेहनत आणि वेळ घेणारी आहे. जर तुम्हालाही मलाई मथून घी काढण्यात अडचण येत असेल तर आज आम्ही या लेखात घी बनवण्याची व्हायरल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
तांब्याच्या भांड्यात पाणी भरल्याने आरोग्याला खूप फायदे होतात, पण भांडी लवकरच काळी पडतात. या लेखात जाणून घ्या, तांब्याची भांडी साफ करण्याचे ३ अचूक मार्ग.
सेमची फळे खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. ही तुम्ही घरी सहज लावू शकता. चला तर मग जाणून घेऊया सेमची लागवड करण्याची पद्धत आणि काळजी घेण्याचे मार्ग.
Special Latest news and updates about various topics - Asianet News Marathi