ऑनलाईन मार्केटिंगसाठी सोशल मीडिया किंवा गुगल अॅड्ससारखी कौशल्य शिका.
ब्लॉग, वेबसाइट्स किंवा सोशल मीडियासाठी सध्या लेखकांची गरज भासते. तर यंदाच्या वर्षात फ्रिलान्स म्हणून कंटेट राइटिंगच्या करियरची निवड करू शकता.
क्रिएटिव्ह डिझाइन तयार करुन ब्रँड्स किंवा अन्य कंपन्यांना ग्राफिक डिझाइनच्या माध्यमातून मदत करू शकता.
कंपन्यांना फ्रीलान्सच्या रुपात अॅडमिन आणि मॅनेजमेंटच्या कार्यामध्ये मदत करा.
आपल्या कौशल्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टींमध्ये हातखंडा आहे त्याच्या मदतीने ऑनलाइन कोचिंगचे काम करू शकता.
युट्युब आणि इंस्टाग्रामसाठी व्हिडीओ एडिटिंगचे काम शिकून पैसे कमवू शकता.
वेबसाइट आणि मोबाइल अॅप तयार करण्यासाठीची कौशल्ये शिकून फ्रीलान्सच्या रुपात याच्या माध्यमातून पैसे कमवू शकता.