क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत.
दहीहंडीचा उत्साह मुंबई-ठाण्यात जोरात पहायला मिळत आहे. अशातच जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने चक्क 10 थर लावत यंदा विश्वविक्रम केला आहे.
ठाणे, दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखले जाते, जिथे पाच प्रमुख दहीहंड्या होतात. दिवंगत आनंद दिघे, राजन विचारे, प्रताप सरनाईक, रवींद्र पाठक आणि अविनाश जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आयोजित केलेल्या या दहीहंड्यांमध्ये लाखोंची बक्षिसे दिली जातात.
Dahi Handi 2025 : आज गोकुळाष्टमीनंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील खासकरुन मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येतो. अशातच मुंबईतील कोणत्या ठिकाणी तुम्ही दहीहंडी पाहू शकता हे जाणून घ्या.
जन्माष्टमीच्या दिवशी होणारा दहीहंडी उत्सव हा उत्साह, आनंद आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी “गोविंदा पथके” एकत्र येतात आणि उंच मनोरे बांधून दहीहंडी फोडतात. यातून शारीरिक व मानसिक आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
गुरुग्राम - BMW इंडियाने जाहीर केले आहे की १ सप्टेंबर २०२५ पासून त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये ३% पर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता या कार घेण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
मुंबई - उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय सुटी आहे. परवा श्रीकृष्ण जन्माष्टमीची शासकीय सुटी नसली तरी महाराष्ट्रात या दिवशी दहिहंडीचा मोठा उत्सव असते. या दोन दिवशी मद्याची दुकाने बंद असतात का... जाणून घ्या.
मुंबई उच्च न्यायालयाकडून दादर आणि गिरगाव येथे कबुतरांना खाद्य देण्याप्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. खरंतर, कबुतरांमुळे आरोग्याला धोका असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या.
मुंबईत पावसाच्या जोरदार सरी मध्यरात्रीपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अशातच हवामान खात्याने यल्लो अलर्ट शहरासाठी जारी केला आहे.
मुंबई - आज १४ ऑगस्टच्या बातम्यांचा वेगवान आढावा जाणून घ्या. आजच्या प्रमुख घडामोडी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
mumbai