MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Dahi Handi 2025 : मुंबईतील या ठिकाणी नक्की पाहा दहीहंडी, सेलिब्रेटी लावतात उपस्थिती

Dahi Handi 2025 : मुंबईतील या ठिकाणी नक्की पाहा दहीहंडी, सेलिब्रेटी लावतात उपस्थिती

Dahi Handi 2025 : आज गोकुळाष्टमीनंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील खासकरुन मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येतो. अशातच मुंबईतील कोणत्या ठिकाणी तुम्ही दहीहंडी पाहू शकता हे जाणून घ्या.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 16 2025, 11:15 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
वरळी जांभोरी मैदान
Image Credit : Pinterest

वरळी जांभोरी मैदान

वरळीतील जांभोरी मैदानात तुम्ही दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकता. येथे वेगवेगळ्या गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्याचा थरार केला जातो. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
एलफिस्टन रोड
Image Credit : Ashutosh Kolambkar

एलफिस्टन रोड

एलफिस्टन रोड जवळ देखील तुम्ही दहीहंडी पाहू शकता. येथे मनसे कार्यकर्ता मुनाफ ठाकूर यांच्या तर्फे नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहीहंडीचे निमंत्रण देण्यात आले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी मी केवळ मटण हंडीच स्विकारतो असे म्हटले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या ठिकाणी देखील तुम्ही नक्कीच दहीहंडी पाहण्यासाठी जाऊ शकता. 

Related Articles

Related image1
Dahi Handi 2025 : दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांचे 7 आरोग्यदायी फायदे, टिम वर्कपासून हृदयापर्यंत फायदेच फायदे
Related image2
गोविंदा आला रे आला...दहीहंडीच्या सर्व गोविंदांना पाठवा खास मेसेज
36
छबीलदास गल्ली
Image Credit : social media

छबीलदास गल्ली

छबीलदास गल्लीमध्ये महिला गोविंदा पथकांची दहीहंडी पाहण्यासारखी असते. यांनी दहीहंडी फोडल्यानंतर अन्य दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न गोविंदा पथकांकडून केला जातो. 

46
दादर फुलमार्केट
Image Credit : Facebook

दादर फुलमार्केट

दादर फुलमार्केटजवळ देखील दहीहंडीचे आयोजन केले जाते. दादर स्थानकाच्या बाहेरच तुम्ही दहीहंडीच्या उत्साहाचा आनंद घेऊ शकता. 

56
घाटकोपर
Image Credit : Facebook

घाटकोपर

घाटकोपरला देखील तुम्ही दहीहंडीच्या उत्साहाचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी अनेक गोविंदा पथक येऊन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. 

66
ठाणे
Image Credit : Facebook

ठाणे

ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मानाच्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. या ठिकाणी देखील दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद शिगेला पोहचलेला असतो. 

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Dharavi Redevelopment : धारावीचा चेहरामोहरा बदलणार! अदानी ग्रुपकडून माटुंग्यात 10,432 घरांच्या बांधकामाला सुरुवात
Recommended image2
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका
Recommended image3
Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल
Recommended image4
Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक
Recommended image5
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर
Related Stories
Recommended image1
Dahi Handi 2025 : दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांचे 7 आरोग्यदायी फायदे, टिम वर्कपासून हृदयापर्यंत फायदेच फायदे
Recommended image2
गोविंदा आला रे आला...दहीहंडीच्या सर्व गोविंदांना पाठवा खास मेसेज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved