Mumbai University PG Admission 2024 : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आतापर्यंत स्फोट दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईन मराठी चॅनलला बोलताना दिली आहे.
या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत जाणून घ्या.
एमआयडीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.
Maharashtra HSC Board Results 2024 : महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा निकाल 21 मे ला अखेर जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. अशातच आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टॉप-10 करियर ऑप्शन कोणते याबद्दल जाणून घेऊया.
देशभरात आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशातच महाराष्ट्र, मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर जाणून घ्या आजचे सोन्याच्य दराबद्दल सविस्तर….
मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राज्यात 20 मे रोजी मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज यांचा भाडोत्री असा उल्लेख केला.
रेल्वे रूळ, सिग्नल, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी १९ मे ला मेगाब्लॉक घेतला आहे. रविवारी 19 मे ला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.