लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांचा हल्लाबोल, विरोधकांना डिवचत म्हणाले...उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, विरोधक योजनेच्या यशामुळे खवळले असून खोट्या बातम्या पसरवत आहेत. तसेच, महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.