मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पोलिसांनी महिलांवर केलेल्या लाठीमारावरून त्यांनी संतप्त सवाल उपस्थित केले.
Maharashtra Rain Alert: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) २६ ऑगस्टसाठी राज्यातील १७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराईत OBC नेते लक्ष्मण हाके, राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. हाके यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी लावलेल्या बॅनर्सवरून हा वाद उफाळला.
Pravin Darekar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप भाजपने जरांगे पाटील यांच्यावर केला.
Baban Taywade on Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगेंच्या भूमिकेवर टीका केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपने जरांगेंवर केला असून, नितेश राणेंनी त्यांना 'जीभ हातात काढू', असा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. यावरुनच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसात तक्राक दाखल केली असून जरांगे यांना आंदोलन करू देऊ नये असे म्हटले आहे.
फडणवीस यांनी शुक्रवारी सह्याद्री येथे झालेल्या आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची नाराजी व्यक्त केली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला गेला आहे. ऐन गणपतीच्या मोक्यावर कोकण ते घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर वाचा हवामान खात्याचे अपडेट्स…
हिंदी बिग बॉसच्या नवीन पर्वात मराठी चेहरा आरजे प्रणित मोरे सहभागी होणार आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या प्रणितने सलमान खानसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Maharashtra