MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर वाढणार! 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 26 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर वाढणार! 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 26 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) २६ ऑगस्टसाठी राज्यातील १७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Aug 25 2025, 08:33 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Image Credit : Getty

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. कोकण किनारपट्टीपासून ते मराठवाडा आणि विदर्भापर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाची स्थिती गंभीर बनत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) 26 ऑगस्टसाठी राज्यातील 17 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/jSoyBQAKm2

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 25, 2025

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
Image Credit : ANI

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमाल तापमान: 28°C

किमान तापमान: 24°C

यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले कोकणातील जिल्हे

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

Related Articles

Related image1
''तुम्हाला चिंधीचोर, हराXXX बोलू का? मर्यादेत राहा, तुला सोडणार नाही" प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगे पाटलांना इशारा
Related image2
Laxman Hake News: गेवराईत तणाव शिगेला! लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर दगडफेक, आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमनेसामने
37
Image Credit : x.com @allindiaradio

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पुणे शहरात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

इतर जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर

47
Image Credit : Getty

उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जाहीर केला आहे.

57
Image Credit : Getty

मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेडला अलर्ट

हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट

उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

67
Image Credit : ANI

विदर्भातही पावसाची जोरदार शक्यता

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या भागांत विजांसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्याशा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

77
Image Credit : Getty

26 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती काळजी घ्यावी.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Operation Tiger | शिवसेनेचे 4 खासदार मातोश्रीवर उपस्थित, तर 5 ऑनलाईन उपस्थित
Recommended image2
Shivsena MP : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना बळ; ठाकरेंचे इतके खासदार नॉटरिचेबल?
Recommended image3
SHARAD PAWAR : शरद पवार भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंची मोठी ऑफर
Recommended image4
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भुजबळांचे सूचक विधान, वाचून म्हणाल हे कस झालं?
Recommended image5
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, तब्येत खालावली
Related Stories
Recommended image1
''तुम्हाला चिंधीचोर, हराXXX बोलू का? मर्यादेत राहा, तुला सोडणार नाही" प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगे पाटलांना इशारा
Recommended image2
Laxman Hake News: गेवराईत तणाव शिगेला! लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर दगडफेक, आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमनेसामने
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved