महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय: दूध उत्पादकांना मिळणार दिलासामहाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या १३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यात आला असून, महापालिकांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.