Government Job : तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा जाणून घेऊया...
Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी गर्भवती महिला आणि तिच्या दोन मुलांच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना महिलेला नवी मुंबईतील रुग्णालयात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी (एमटीपी) दरम्यान मृत्यू झाला.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी नागपूर मेट्रोला 683 कोटी दिले असून आतापर्यंत केंद्राकडून नागपूर मेट्रोला 1,345 कोटी मिळाले आहेत.
महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तणाव वाढला आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा आयोजित करत आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बिहार आणि आंध्रला अधिक निधी मिळाल्याबद्दल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
Pune Water Supply Cut : जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबवण्याचे काम करण्यासाठी येत्या गुरुवारी शहरातील स्वारगेट आणि परिसरातील भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती.
पुण्यातील IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या आई, मनोरमा खेडकरला पुणे न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे. जमिनीच्या वादात शेतकऱ्यांना धमकावल्याचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवून घाबरवल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र सरकारने लाडकी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे, ज्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करणे सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर येथे या योजनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अर्ज फॉर्म नीट भरावा लागेल.