Ganesh Chaturthi 2024 : आता घरबसल्या पुण्यातील मानाच्या गणपतींचे घ्या दर्शन!पुण्यातील गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवांपासून प्रेरणा घेतो. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा हे काही प्रसिद्ध गणपती आहेत जे त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.