बदलापूर अत्याचार: दिल्लीतही संतापाची लाट, राष्ट्रीय आयोगाचे तपास पथक रवानाबदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, दिल्लीतील राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेत तपास पथक पाठवले आहे. बदलापूरमध्ये हिंसक आंदोलन झाले असून, पोलिसांनी अश्रुधूर वापरून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.