MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Banana Peel Fertilizer
Lucky Bamboo Plants
Akshay Kumar Juhu House Photos
Ceiling Fan Cleaning Tips
Best-Selling Scooters in India
Soft Idli Tips
Curry Leaves Vastu
Sunny Deol
Soft Ragi Roti Tips
Top Mileage Bikes
Central Govt DA Hike
Post Office Gram Suraksha Yojana
Shilpa Shetty Son Business & Surrogacy Story
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • Ladki Bahin Yojana eKYC : मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली e-KYC कशी करायची, स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana eKYC : मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली e-KYC कशी करायची, स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana eKYC : लाडकी बहिण योजनेसाठी eKYC अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया कशी करायची याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे मंत्री अदिती तटकरे यांनी याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितली आहे. जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत, जशीची तशी माहिती.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 21 2025, 07:52 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e KYC साठी
Image Credit : social media

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी

https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
हा मेसेज दिसेल
Image Credit : social media

हा मेसेज दिसेल

यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.

* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

Related Articles

Related image1
Horoscope 21 September : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल!
Related image2
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात रविवारी जोरदार पाऊस कोसळणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान अंदाज
36
ओटीपी प्राप्त होईल
Image Credit : Asianet News

ओटीपी प्राप्त होईल

यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

46
या बाबी प्रमाणित कराव्या लागतील
Image Credit : Asianet News

या बाबी प्रमाणित कराव्या लागतील

त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.

वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

56
शेवटी हा संदेश येईल
Image Credit : Asianet News

शेवटी हा संदेश येईल

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल. म्हणजेट तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे. तुमचे नाव यासाठी नोंदवले गेले आहे. त्यानंतर तुम्हाला सातत्याने हप्ता प्राप्त होईल. 

66
अदिती तटकरे यांची पोस्ट जशीची तशी
Image Credit : Asianet News

अदिती तटकरे यांची पोस्ट जशीची तशी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठीhttps://t.co/gBViSYZxcm या संकेतस्थळाला भेट द्यावी.

मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार… pic.twitter.com/aNynvJb2Rp

— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 20, 2025

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Banana Benefits : रोज एक केळं खाण्याचे 6 जबरदस्त फायदे; आजारांना ठेवा दूर
Recommended image2
Face Pack : चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी घरीच बनवा 3 सोपे नॅचरल फेस पॅक
Recommended image3
Anklet Designs : रंगीबेरंगी मण्यांचे पैंजण, मिळेल जबरदस्त ट्रेंडी लूक
Recommended image4
Curd Benefits : रोज दही खाण्याचे जबरदस्त फायदे, अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय
Recommended image5
Strong Bones : हाडं मजबूत करायची आहेत? मग आहारात 'या' 8 पदार्थांचा समावेश करा
Related Stories
Recommended image1
Horoscope 21 September : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल!
Recommended image2
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात रविवारी जोरदार पाऊस कोसळणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान अंदाज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved