खेडकर कुटुंबीयांकडून पुण्यातील बाणेर भागातील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आलंय. फुटपाथवर कठडे करून त्यात झाडे लावण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली.
Aanandacha Shidha News : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणार आहे.
पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यलयात कार्यरत असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांची आई आता परत फसली आहे. त्यांच्या आईसमोरील संकटे वाढली आहेत.
पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय केंद्रीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आता हजारो महिलांना फायदा होणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर आणि IAS प्रशिक्षार्थी पूजा खेडकर यांचे पालक आणि पाच जणांविरुद्ध धमकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात IPC कलम 323, 504, 506 आणि शस्त्रास्त्र कायद्यातील आरोप आहेत.
Mumbai Heavy Rain News : मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राधिका मर्चंट या अंबानी कुटुंबाच्या सुनबाई झाल्या आहेत. संदीप खोसला यांनी बनवलेला खास ड्रेस यावेळी राधिका मर्चंट यांनी घातलेला दिसून आला आहे.
IAS प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अपंगत्व आणि ओबीसी स्थितीबाबतच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास त्यांना नोकरी गमवावी लागू शकते किंवा फौजदारी आरोपांना सामोरे जावे लागू शकते.