Maharashtra Election 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीला किती मिळणार जागा?मॅटेराइजच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला १४५-१६५ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीला १०६-१२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला ४७% तर महाविकास आघाडीला ४१% मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.