Mahalaya Amavasya : आज पितृ अमावस्येला अनेक शुभ योग तयार होत असल्याने हा दिवस खूप शुभ असणार आहे. हे शुभ योग आर्थिक लाभ आणि पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन येतील. जाणून घ्या याचा कोणत्या राशींना होईल आर्थिक लाभ.
Ladki Bahin Yojana eKYC : लाडकी बहिण योजनेसाठी eKYC अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया कशी करायची याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे मंत्री अदिती तटकरे यांनी याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितली आहे. जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत, जशीची तशी माहिती.
Horoscope 21 September : २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वार्थसिद्धी, शुभ, शुक्ल, छत्र आणि मित्र नावाचे ५ शुभ योग दिवसभर राहतील. तसेच, चंद्र राशी बदलून सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. जाणून घ्या कसा राहील आजचा दिवस?
Sarva Pitru Amavasya 2025 : श्राद्ध पक्षाची शेवटची तिथी अमावस्या असते. याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. यावेळी सर्व पितृ अमावस्या 21 सप्टेंबर, रविवारी आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात.
Romantic Couple दिवसाढवळ्या बस स्टँडवर एका तरुण जोडप्याच्या रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनावर चर्चा सुरू झाली आहे.
Navratri Yoga : नवरात्रीच्या उपवासात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग करा. अनुलोम विलोम, सुप्त मत्स्येंद्रासन, नाद योग, वज्रासन आणि त्रिकोणासन यांसारखी सोपी आसने शरीराला आराम देण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
Navratri 2025 : नवरात्री 2025 यंदा 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात साजरी केली जाईल. नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीला दररोज वेगवेगळा भोग अर्पण केल्याने सुख, समृद्धी, आरोग्य, संतान सुख आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होते.
Health Care : जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरातील अकाली मृत्यूंसाठी उच्च रक्तदाब हे एक प्रमुख कारण आहे. रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका वाढतो.
Navratri 2025 : शारदीय नवरात्री 2025 यावर्षी 10 दिवस साजरी केली जाईल. शास्त्रानुसार, नवरात्रीच्या काळात घरात सात विशेष वस्तू आणणे खूप शुभ मानले जाते. यामध्ये कलश (मातीचे भांडे), सोने-चांदी, श्रृंगाराचे साहित्य इत्यादींचा समावेश आहे.
Navratri 2025 : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाते. हिमालयाची कन्या आणि भगवान शिवाची पत्नी म्हणून तिची ओळख आहे. त्रिशूल आणि कमळ धारण केलेली ही देवी स्थैर्य, साधना आणि नवजीवनाचे प्रतीक मानली जाते.
lifestyle