Shardiya Navratri 2025 : शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वितीया तिथीला देवी ब्रह्मचारिणीची पूजा करण्याची परंपरा आहे. यावर्षी ही तिथी 23 सप्टेंबर, मंगळवारी आहे. देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने जीवनात सुख-शांती टिकून राहते.
Navratri 2025 : उद्या नवरात्रौत्सवाचा दुसरा दिवस आहे. या दिवशी देवी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाणार असून लाल रंगाचे वस्र परिधान केले जाणार आहे. अशातच दुर्गा पूजेला जाणार असाल तर लाल रंगातील साडी नेसू शकता.
Anger Triggers : राग येणे ही सामान्य बाब आहे. पण सतत तुम्हाला राग येत असेल तर ही एक समस्या असू शकते. यामागील नक्की कारणे काय आहेत हे तुम्ही शोधून काढले पाहिजे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Navratri Diet Plan : वेट लॉस डाएटच्या मदतीने शारदीय नवरात्री २०२५ मध्ये वजन कमी करा. न्यूट्रिशनिस्टने सांगितलेला ९ दिवसांचा नवरात्री व्रत डाएट प्लॅन, हेल्दी फूड आयडिया आणि वेट लॉस टिप्स जाणून घ्या, ज्याद्वारे तुम्ही ५ किलोपर्यंत वजन कमी करू शकता.
Navratri 2025 : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. शुद्धता, संयम आणि तपस्येचे प्रतीक असलेल्या या देवीची पूजा साधेपणाने पांढरे वस्त्र, पांढरी फुले, पंचामृत आणि मंत्रजपाने केली जाते.
White Salwar Suit : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढरा सूट घालण्याला विशेष महत्त्व आहे. पांढरी एम्ब्रॉयडरी, सिक्विन वर्क, फ्लोरल प्रिंट आणि लेस वर्क सूट डिझाइन्सबद्दल जाणून घ्या, जे परिधान करून तुम्ही नवरात्रीमध्ये पारंपरिक आणि स्टायलिश दिसाल.
Shardiya Navratri 2025 : काही राशींच्या महिलांमध्ये सिंहीणी सारखी शक्ती, धैर्य आणि दृढता असते. या महिला त्यांच्या नेतृत्वगुणामुळे, मानसिक कणखरपणामुळे आणि आत्मविश्वासाने आव्हानांना धैर्याने सामोऱ्या जातात. त्या कोणत्याही संकटावर सहज मात करतात.
Navratri 2025 : आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. अशातच दुर्गा मातेची पुढील नऊ दिवस पूजा केली जाणार असून आजच्या घटस्थापनेनिमित्त मित्रपरिवाराला खास मेजेस पाठवा.
Navratri 2025 : २२ सप्टेंबर, सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवशी घटस्थापनेसोबत अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाईल, जी संपूर्ण ९ दिवस तेवत राहील. जाणून घ्या घटस्थापनेचे मुहूर्त.
Horoscope 22 September : २२ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्ल, ब्रह्म, श्रीवत्स आणि वज्र नावाचे ४ शुभ-अशुभ योग दिवसभर राहतील. याच दिवसापासून शारदीय नवरात्रीलाही सुरुवात होईल. जाणून घ्या आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील?
lifestyle