MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Navratri 2025 : या 5 राशींवर देवी दुर्गाची कृपा, नवरात्रीच्या शुभ मुहर्तावर नशीब बदलेल!

Navratri 2025 : या 5 राशींवर देवी दुर्गाची कृपा, नवरात्रीच्या शुभ मुहर्तावर नशीब बदलेल!

Navratri 2025 : देवी दुर्गा या 5 राशींवर विशेष प्रेम करते. नवरात्रीच्या काळात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना प्रचंड धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळतो! जाणून घ्या या कोणत्या ५ राशी आहेत. 

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 23 2025, 12:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
वृषभ रास
Image Credit : Asianet News

वृषभ रास

वृषभ रास देवी दुर्गाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. या राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्व क्षमता असते. ते आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि आव्हानांना न घाबरता सामोरे जातात. या राशीचे लोक आत्मविश्वासू असतात. 

25
कर्क रास
Image Credit : Asianet News

कर्क रास

कर्क रास देवी दुर्गाच्या आवडत्या राशींपैकी एक मानली जाते. देवीच्या कृपेने या राशीचे लोक बुद्धिमान, मेहनती आणि जबाबदार असतात. ते योग्य निर्णय घेतात आणि धार्मिक कार्यात रस घेतात. त्यांच्यावर देवीची कायम कृपा असते.

Related Articles

Related image1
Horoscope 23 September : आज मंगळवारचे राशिभविष्य, या राशीची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम राहिल!
Related image2
Maharashtra School Diwali Holiday : यंदा शाळेला 12 दिवसांची दिवाळी सुटी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 सुट्या कमी, वाचा संपूर्ण वेळापत्रक!
35
सिंह रास
Image Credit : Asianet News

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांवर देवीची विशेष कृपा असते. हे लोक खूप उत्साही, साहसी आणि धार्मिक स्वभावाचे असतात. नशीब नेहमीच त्यांची साथ देते आणि ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांची तत्परता वखाणण्याजोगी असते.

45
कन्या रास
Image Credit : Asianet News

कन्या रास

कन्या राशीचे लोक धार्मिक कार्यात पुढे असतात आणि इतरांना मदत करण्यात आनंद मानतात. देवी दुर्गाच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. हे लोक उत्साही आणि संवेदनशील असतात. तसेच भावनिकही असतात.

55
धनु रास
Image Credit : Asianet News

धनु रास

या राशीचा स्वामी गुरु आहे. हे लोक आपल्या मेहनतीने यश मिळवतात. नोकरी किंवा व्यवसायात चांगली कामगिरी करतात आणि प्रगतीच्या संधी मिळवतात. देवी दुर्गाच्या कृपेने त्यांना मान-सन्मान मिळतो. त्यांची समाजात प्रतिष्ठा वाढते.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
Religion & राशीभविष्य

Recommended Stories
Recommended image1
Low Maintenance Plants : आठवडाभर पाण्याशिवाय जगू शकतात ही रोपं, देखभालीचा खर्चही वाचेल
Recommended image2
नखांना द्या सिंपल अँड सोबर लूक, ट्राय करा या Nail Polish Shades
Recommended image3
Mahashivratri 2026 : शिव-पार्वती विवाह महाशिवरात्रीवेळी झाला होता का? जाणून घ्या सत्य
Recommended image4
Horoscope 6 February : या राशीतील व्यक्तींनी आज रहा सावध, वाचा आजचे राशिभविष्य
Recommended image5
केशरी प्रेमात रंगेल प्रियकर! व्हॅलेंटाईन डे साठी 6 ऑरेंज सूट
Related Stories
Recommended image1
Horoscope 23 September : आज मंगळवारचे राशिभविष्य, या राशीची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम राहिल!
Recommended image2
Maharashtra School Diwali Holiday : यंदा शाळेला 12 दिवसांची दिवाळी सुटी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 सुट्या कमी, वाचा संपूर्ण वेळापत्रक!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved