Marathi

दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी नेसा लाल रंगातील या साड्या, दिसाल सुंदर

Marathi

ऑर्गैंजा साडी

दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगातील वस्र परिधान केले जाणार आहेत. अशातच लाल रंगातील या डिझाइनमधील ऑर्गेंजा साडी नेसू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

शिफॉन साडी

सौभाग्यवतीचा लूक करण्यासाठी अशी लाल रंगातील शिफॉन साडी नेसू शकता. या साडीला गोल्डन मिरर वर्क केल्याने आकर्षक लूक आला आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

हँड वर्क साडी

हँड वर्क करण्यात आलेली साडी दुर्गा पूजेवेळी नेसू शकता. यावर एम्ब्राल्ड ग्रीन ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

हेव्ही बॉर्डर साडी

हेव्ही बॉर्डर करण्यात आलेली साडी देखील नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या लाल रंगावेळी ट्राय करू शकता. यावर गोल्डन चोकर छान दिसेल.

Image credits: Pinterest
Marathi

डिझाइनर साडी

डिझाइनर लाल किंवा त्या शेड्समधील साडी दुर्गा पूजेवेळी नेसू शकता. यावर कुंदन किंवा एथनिक ज्वेलरी ट्राय करा. 

Image credits: Pinterest
Marathi

गोल्डन एम्ब्रॉयडरी टिश्यू साडी

दुर्गा पूजेला आलिया भट्टसारखी गोल्डन एम्ब्रॉयडरी असणारी टिश्यू साडी नेसू शकता. यावर हेव्ही झुमके छान दिसतील. 

Image credits: pinterest

नवरात्रीचा पहिला दिवस रंग पांढरा, ट्राय करा हे सलवार सूट

Navratri 2025 : घटस्थापनेचे मित्रपरिवाराला पाठवा दुर्गा मातेचे मेसेज

Sarva Pitru Amavasya 2025 : पितरांना कसे प्रसन्न करावे? मुहूर्त, उपाय आणि दान-धर्म!

नवरात्रीच्या उपवासांवेळी रहाल फ्रेश, करा ही 6 योगासने