Woolen Cloth Washing Tips : थंडीच्या दिवसात शरिराचे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार वस्र परिधान केले जातात. अशातच घरच्याघरी लोकरीचे कपडे कसे धुवावेत याबद्दलच्या काही खास टीप्स जाणून घेऊया.
वयाच्या 60 व्या वर्षी स्वत:ला हेल्दी ठेवणे बहुतांशजणांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. अशातच आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. शारिरीक आणि मानसिक रुपात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल करावेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
डिशवॉशरमध्ये नॉन-स्टिक, तांबे, पितळ, लाकडी, चिनी मातीची, लोखंडी, मातीची आणि प्लास्टिकची भांडी धुवू नयेत. यामुळे भांड्यांचे नुकसान होऊ शकते जसे की त्यांचा लेप खराब होणे, रंग आणि चमक कमी होणे, तुटणे, गंजणे, वितळणे इत्यादी.
चाणक्य नीतीनुसार, विद्यार्थ्यांनी अभ्यासात, जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळ व्यवस्थापन, नियमित अभ्यास, शिक्षकांचा आदर, लक्ष केंद्रित करणे, आरोग्याची काळजी घेणे, कठोर परिश्रम, चांगले मित्र निवडणे, स्पष्ट ध्येय यासारख्या 10 सवयी अंगीकारल्या पाहिजेत.
World Biggest Flower : जगात अनेक प्रकारची फुलं फुलतात. पण तुम्हाला माहितेय असे एक फुल आहे जे वर्षातून फार कमी दिवसांसाठीच फुलले जाते. पण त्याचा वास हा एखाद्या मृतदेहासारखा येतो.
Special laddu for hair growth : केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. पण तरीही काहीही होत नाही. अशातच काही घरगुती उपायांनी तुम्ही केसांचे आरोग्य राखू शकता. यासाठी घरच्याघरी स्पेशल लाडू यंदाच्या थंडीत तयार करून सेवन करा.
ऑफिसमध्ये सॅन्डलऐवजी सोबर जोडवी डिझाईन्स वापरून पहा. मोत्याच्या डिझाईनपासून ते हार्ट शेप डिझाईन्सपर्यंत, विविध प्रकारच्या जोडवी येथे उपलब्ध आहेत ज्या 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील.
Salwar Suit Designs : थंडीच्या दिवसात उबदार असे वस्र परिधान केले जातात. पण थंडीत एखाद्या फंक्शनला जाताना कोणते आउटफिट्स परिधान करायचे असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. अशातच अभिनेत्री अदिती राव हैदरीसारखे काही सलवार सूट नक्की ट्राय करू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची आवडती सिंधी कढीची रेसिपी. घरी उपलब्ध भाज्या आणि साध्या मसाल्यांपासून बनवलेली ही कढी पौष्टिक आणि चविष्ट आहे. उकडलेल्या तांदूळ किंवा चपातीसह गरम सर्व्ह करा.
अमेरिकन डायमंड इअरिंग्जच्या विविध डिझाइन्स एक्सप्लोर करा, ज्यात स्टड, ड्रॉपलेट, हँगिंग आणि झुमकी यांचा समावेश आहे. हे डिझाइन्स भारतीय आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारच्या पोशाखांवर उत्तम प्रकारे शोभतात.
lifestyle