थंडीच्या सुरुवातीसह देशभरात वेडिंग सीजन सुरू झाला आहे. अशातच लग्नसोहळ्यावेळी फॅशनेबल दिसण्यासाठी अभिनेत्री अदिती राव हैदरीसारखे काही सलवार सूट ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
आलिया कट सलवार सूट
अदिती राव हैदरीसारखी आलिया कट सलवार सूट लग्नसोहळ्यातील फंक्शनवेळी परिधान करू शकता. या सूटमध्ये सिंपल आणि सोबर लूक मिळेल.
Image credits: instagram
Marathi
गोल्डन सलवार सूट
लग्नसोहळ्यात हेव्ही लूकसाठी अदितीसारखा गोल्डन सलवार सूट ट्राय करू शकता. यावर झुकमे छान दिसतील.
Image credits: instagram
Marathi
प्रिंटेट नेट शरारा सूट
कमी बजेटमध्ये अदिती रावसारखा प्रिंटेट नेट शरारा सूट ट्राय करू शकता. यामध्ये एलीगेंट लूक येईल. यासोबत सिल्व्हर रंगातील ज्वेलरी ट्राय करा.
Image credits: instagram
Marathi
गरारा सलवार सूट
शराराएवजी गरारा देखील ट्राय करू शकता. बनारसी साडीपासून तयार करण्यात आलेल्या गरारा सूटवर कुंदन ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने लूक पूर्ण करा.
Image credits: instagram
Marathi
ए लाइन बनारसी सलवार सूट
लग्नसोहळ्यात चारचौघात उठून दिसण्यासाठी ए लाइन बनारसी सलवार सूट ट्राय करू शकता. अदिती गुलाबी रंगातील सलवार सूटमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. यावर कुंदन ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: instagram
Marathi
बनारसी सलवार सूट
लग्नसोहळ्यात चारचौघात उठून दिसण्यासाठी बनारसी सलवार सूट ट्राय करू शकता. अदिती काळ्या रंगातील सलवार सूटमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. यावर हेव्ही इअरिंग्स छान दिसतील.