Marathi
मृतदेहासारखा या फुलाला येतो वास, आकारानेही असते मोठे
Lifestyle
Nov 22 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits:facebook
Marathi
जगातील सर्वााधिक मोठ्या फुलाचा वास एखाद्या मृतदेहासारखा येतो.
Image credits: social media
Marathi
बहुतांशजण कॉर्प्स फुल पाहिल्यानंतर स्वत:ला भाग्यवान समजतात.
Image credits: facebook
Marathi
इंडोनेशियातील सुमात्रा मलेशिया येथे हे फुल आढळते.
Image credits: facebook
Marathi
या फुलाला कॉर्प्स फ्लॉवर असे म्हटले जाते.
Image credits: facebook
Marathi
कॉर्प्स फ्लॉवर जगातील दुर्मिळ व मोठ्या फुलांपैकी एक आहे.
Image credits: facebook
Marathi
फुल दीड मीटर लांब रुंद व तीन मीटर लांब असते.
Image credits: facebook
Marathi
कॉर्प्स फ्लॉवर फुलल्यानंतर आजूबाजूचे तापमान वाढले जाते.
Image Credits: facebook
Find Next One