स्वेटर, शॉल किंवा अन्य लोकरीचे कपडे कधीच मशीनमध्ये धुवू नये. याशिवाय ड्रायरमध्येही सुकवू नये. यामुळे कपड्यांचे टेक्चर बिघडले जाते.
लोकरीचे कपडे कधीच गरम पाण्यात धुवू नयेत. यासाठी नेहमीच थंड पाण्याचा वापर करावा.
लोकरीचे कपडे धुण्यासाठी पावडर डिटर्जेंटचा वापर करू नये. यासाठी लिक्विड किंवा माइल्ड डिटर्जेंटचा वापर करावा.
उबदार कपडे नेहमीच घरातील तापमानात सुकवावे. उन्हात दोरीवर सुकवल्यास त्याची क्लालिटी खराब होऊ शकते.
लोकरीचे कपडे धुतल्यानंतर घट्ट पिळू नका. यामुळे कपड्यांचा आकार बिघडला जातो. याशिवाय लोकरीचे दोर तुटण्यास सुरुवात होते.
लोकरीचे कपडे कधीच उच्च तापमानाला इस्री करू नयेत. यासाठी स्टीम प्रेस किंवा कपड्यांवर कापड ठेवून इस्री करा.
उबदार कपड्यांची चमक दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी धुतल्यानंतर त्यावर 2-3 मिनिटांसाठी फॅब्रिक कंडीशनरचा वापर करून सुकवा.
डिशवॉशरमध्ये 'ही' 8 भांडी चुकूनही धुवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
Chanakya Niti: यशासाठी 10 महत्त्वाच्या सवयी, माहिती करून घ्या
मृतदेहासारखा या फुलाला येतो वास, आकारानेही असते मोठे
केसांच्या आरोग्यासाठी तयार करा अळीव-खजूराचे स्पेशल लाडू, वाचा रेसिपी