विवाहित महिलांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या मुलींपर्यंत सर्वांनाच सोन्याच्या साखळ्या आवडतात. कमीत कमी दागिन्यांचा सध्या ट्रेंड असल्याने, सोन्याच्या साखळीचे हे आधुनिक डिझाईन्स नक्की पहा.
Vastu Tips : वास्तुशास्रात घरात शूज-चप्पल कुठे काढावेत याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. याचा व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया…
पंकजा मुंडे यांच्याकडे ४६.११ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यात ६.१७ कोटींची जंगम मालमत्ता, ४५० ग्रॅम सोने आणि ४ किलो चांदीचा समावेश आहे. त्यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्याकडे २०० ग्रॅम सोने आणि २ किलो चांदी आहे.
हिवाळ्यात कपडे बदलण्यासोबतच लिपस्टिकच्या छटाही बदलतात. डीप ह्यू लिपस्टिकपासून ते क्लासिक लाल आणि नैसर्गिक न्यूड शेड्सपर्यंत, विविध रंगांचा वापर करून हिवाळ्यात ग्लॅमरस लुक मिळवा. मॉइश्चरायझिंग लिपस्टिक निवडा.
Spilled milk paneer 7 recipes : फाटलेल्या दूधापासून घरच्याघरी काही पदार्थ तयार केले जाऊ शकतात. अशातच फाटलेल्या दूधापासून तयार करण्यात आलेल्या पनीरच्या 7 सोप्या रेसिपी पाहणार आहोत.
२०२५ मध्ये लग्नाचे मुहूर्त जानेवारी ते डिसेंबर पर्यंत उपलब्ध आहेत. जानेवारीमध्ये १० मुहूर्त आहेत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक मुहूर्त आहेत. मे महिन्यातही अनेक मुहूर्त आहेत, तर डिसेंबरमध्ये केवळ ३ मुहूर्त आहेत.
प्रत्येक व्यक्ती आनंदी राहण्यासाठी कोणते ना कोणते कारण शोधत असतो. एखादा व्यक्ती आवडीचा पदार्थ तर दुसरा एखाद्या गोष्टीचे आभार मानत आनंद व्यक्त करतो. पण तुम्हाला माहितेय का, शरिरातील हॅप्पी हार्मोन वाढण्यासाठी काय करावे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
आयुर्वेदात तुळशीच्या रोपाची औषधी वनस्पतींमध्ये गणना केली जाते. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होण्यास मदत होते. खासकरुन सर्दी-खोकल्यासारख्या समस्येवर तुळशीच्या चहाचे सेवन केले जाते. जाणून घेऊया तुळशीच्या चहाचे गुणकारी फायदे सविस्तर...
Vijay Divas 2024 : प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला भारतात मोठ्या उत्साहात विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. जाणून घेऊया विजय दिवसाचा इतिहास आणि महत्व सविस्तर...
चाणक्य नीतीनुसार २०२४ मध्ये श्रीमंत होण्यासाठी नियोजन, स्वावलंबन, आर्थिक साक्षरता, सतत शिक्षण, नियंत्रित जोखीम, चांगले संबंध, कठोर परिश्रम, संपत्तीचा योग्य वापर आणि चुकीच्या सवयी टाळणे आवश्यक आहे.
lifestyle