सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजण तणाव आणि नैराश्याचा सामना करतात. अशातच शरिरातील हॅप्पी हार्मोन वाढवण्यासाठी काय करावे हे पुढे जाणून घेऊया...
Image credits: freepik
Marathi
गाणी ऐका
हॅप्पी हार्मोन वाढवण्यासाठी दररोज गाणी ऐका. यामुळे मेंदूतील डोपामाइन सुरळीत काम करण्यास मदत होते. याशिवाय मेंदूही शांत राहतो.
Image credits: Freepik
Marathi
मेडिटेशन करा
हॅप्पी हार्मोन उत्तम करण्यासाठी नियमित रुपात मेडिटेशन करा. यामुळे शरिरातील सेरोटोनिन हार्मोन उत्तम होण्यासह मूड स्विंगच्या समस्येपासून दूर राहता.
Image credits: social media
Marathi
व्यायाम करा
हॅप्पी हार्मोनसाठी व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. यामुळे एंडोर्फिन हार्मोन उत्तम होण्यासह मेंदू शांत राहतो.
Image credits: social media
Marathi
मित्रमैत्रीणींना भेटा
शरिरातील हॅप्पी हार्मोन उत्तम करण्यासाठी व्यक्तींना किंवा मित्रमैत्रीणींना भेटणे फार महत्वाचे आहे. याामुळे मूड देखील उत्तम राहतो.
Image credits: freepik
Marathi
हेल्दी डाएट खा
हॅप्पी हार्मोन वाढण्यासाठी डाएटमध्ये डार्क चॉकलेट, ड्राय फ्रुट्स किंवा प्रोटीनयुक्त डाएट खा. यामुळे मेंदू रिलॅक्स राहण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.